मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर मनसे-भाजप युती होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. तसेच या भेटीनंतर राज्यात चर्चांना उधाण आलं होतं.
मनसे-भाजप युतीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोणी युती करावी किंवा आघाडी करावी, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. जर त्यांनी केलीच तर माझ्या त्यांना शुभेच्छा असतील., असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महत्वाच्या घडामोडी –
मिलींद नार्वेकर यांचा बंगलो तोडला, आता पुढचा नंबर अनिल परबांचा- किरीट सोमय्या
…अन् भर रस्त्यात तरूणीला काही समजायच्या आतच तरूणानं घेतली किस; पहा व्हिडिओ
एकनाथ शिंदेच नाही तर महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री नाराज; चंद्रकांत पाटलांचा दावा
“रावसाहेब दानवेंची बुद्धी भ्रष्ट, मोदींना बैल म्हणणं हा पंतप्रधान पदाचा अपमान”