अहमदनगर : राज्यात शिवसेनेने आपली जुनी युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. मात्र असं असतानाही पारनेर तालुक्यात भाजप-शिवसेनेची युती कायम आहे.
जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या विकासासाठी माझ्यासोबत व्यासपीठावर शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत, असं सांगातानाच सरकारमध्ये शिवसेना-भाजप युती कायम असल्याचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी म्हटंलय.
दरम्यान, पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथे खासदार सुजय विखे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
“उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं निधन”
…तेंव्हा राज ठाकरेंना शरद पवारांबद्दल कळलं नाही का?; हसन मुश्रीफांचा सवाल
“नीलम गोऱ्हेंना शिवसेनेत मी आणलं, माझ्यावर टीका करुन कदाचित त्यांना मंत्रीपद मिळेल”
सांगली जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार; काँग्रेस कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश