सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीस अस्वस्थ, सरकार स्थापन करायला तळमळताहेत- एकनाथ खडसे

0
313

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीस अस्वस्थ आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी ते आजही तळमळत आहेत, असा टोमणा एकनाथ खडसे यांनी फडणवीसांना यावेळी लगावला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, सत्तेत आलं पाहिजे म्हणून त्यांनी अजित पवारांसोबत सत्ता स्थापन केली. आजही सरकार स्थापन करण्याची त्यांची तळमळ दिसत आहे, असा उपरोधक टोला एकनाथ खडसेंनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

नैतिकता विकणाऱ्यांनी नैतिकतेवर बोलल की लोकं चंपा म्हणतात- अमोल मिटकरी

… तर मुंबईत चित्रीकरणासाठी परवानगी देणार- उद्धव ठाकरे

“पवारांच्या ड्रॉव्हरमधून आमदारांची यादी चोरून राज्यपालांना सादर करणे कोणत्या नैतिकतेत बसते?”

उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी बाळासाहेब ठाकरेंचे विचारच गाडून टाकले- निलेश राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here