“वाह अमृता फडणवीस वाह..! काय हा माज, गायकी पेक्षा मवालीगिरीत उत्तम करियर करू शकाल”

0
187

मुंबई : अमृता फडणवीस यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या टीकेला उत्तर देताना “ए भाई, तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय!” असा इशारा दिला. अमृता फडणवीसांनी भाई जगतापांविरुद्ध वापरलेल्या भाषेवरुन सामाजीक कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी अमृता फडणवीसांवर टीका केली आहे.

वाह अमृता फडणवीस वाह.. काय हा माज.. काय ही दंडेलीची भाषा… गायकी पेक्षा मवालीगिरीत उत्तम करियर करू शकाल…! शिवाय मेकअप चा वेळ अन् खर्च ही वाचेल..!!! शुभेच्छा..” असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

लवंगी फटाका की, बाॅम्ब हे लवकरच स्पष्ट होईल; फडणवीसांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर

“बाॅलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान कोरोना पाॅझिटिव्ह”

चित्रा वाघ आणि नवनीत राणांवर टीका करण्याआधी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षांनी आत्मपरीक्षण करावं- तृप्ती देसाई

“फडणवीस दिल्लीला बॉम्ब घेऊन आले, पण तो वात नसलेला लवंगी फटाका निघाला”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here