Home महाराष्ट्र “महाराष्ट्राला अजून शिवाजी महाराज कळालेच नाहीत”

“महाराष्ट्राला अजून शिवाजी महाराज कळालेच नाहीत”

मुंबई : आज आपल्याला शिवाजी महाराज फार थोडे कळतात. आम्हाला फक्त चित्र कळलं आहे, चारित्र्य कळालेलं नाही, असं मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केलं आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

शाहिस्तेखान, पावनखिंड, गड आला पण सिंह गेला एवढ्यापुरतंच आम्हाला शिवचरित्र माहीत आहे; पण त्यांनी ज्या लोकांच्या नित्योपयोगाच्या गोष्टी केल्या आहेत त्या माहिती आहेत का? त्या माहिती पाहिजेत, असं बाबासाहेब पुरंदरेंनी म्हटलं आहे.

मराठी माणसाला शिवाजी महाराज कळाले आहेत का, असा प्रश्न बाबासाहेब पुरंदरे यांना विचारण्यात आला होता. त्यावर  12 – 15 वर्षांचे महाराजसुद्धा आम्हाला कळलेले नाहीत. महाराजांचे वय 12 वर्षे होतं तेव्हा त्यावेळी त्यांनी जे केलं तेसुद्धा आम्हाला कळलेले नाही, असंही बाबासाहेब पुरंदरे म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“चिक्की प्रकरणाशी पंकजा मुंडेंचा संबंध जोडणं म्हणजे, शिळ्या कढीला ऊत आणण्याचं काम”

“अभिनेत्री राधिका आपटेचा ‘तो’ न्यूड फोटो सोशल मिडियावर व्हायरल, नेटकरी म्हणाले…;

दादर, माहीमच काय नितेश राणेंना कोकणातही जिंकू देणार नाही; शिवसेनेचा इशारा

“माझा राजकीय प्रवास संपविण्याचा प्रयत्न; महिलेच्या आरोपांवर संजय राठोड यांचं स्पष्टीकरण”