“नारायण राणे यांना सध्या काय काम उरलं नाहीये, त्यामुळे ते पुड्या सोडण्याचं काम करतायत”

0
159

सावंतवाडी : राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. सावंतवाडीतील आंबोलीमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना सध्या काय काम उरलं नाहीये, त्यामुळे ते पुड्या सोडण्याचं काम करत आहेत., असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी नारायण राणे यांना टोला लगावला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर नारायण राणे ज्या भाषेत टीका करतायत ती भाषा निषेधार्थ आहे. शिवाय ही भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी नाही, असंही अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“एकनाथ खडसे यांचा जळगावकडे परतत असताना अपघात”

तुमचा उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ संपण्याआधी बेळगाव महाराष्ट्रात असेल; हसन मुश्रीफांचे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

महाविकास आघाडीने फेव्हीकॉल तयार केलाय, चिकटवून ठेवलं तरी काही केल्या तुटत नाही- चंद्रकांत पाटील

“सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त कंगना रणौतची महात्मा गांधी-पंडीत जवाहरलाल नेहरूंवर टीका”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here