पुण्यामध्ये कोरोनाचा कहर सुरुच; आज दिवसभरात आढळले ‘इतके’ रुग्ण

0
185

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज दिवसभरात सर्वाधिक कोरोनाचे 1440 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच पुण्यात आज कोरोनामुळे 32 जणांचा मृत्यू झाला आहे.

674 क्रिटिकल रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. त्यात 425 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. तर कोरोनाचा संसर्ग झालेले 1196 रुग्ण ठणठणीत बरे झाले असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, पुण्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 62037 झाली आहे. पुण्यातील आताची ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 16975 एवढी आहे. तर आतापर्यंत 1456 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राम मंदिरावर केंद्रिय मंत्री नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

आदिवासी मुले, महिलांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली ‘ही’ महत्त्वाची घोषणा

फडणवीस सरकारने शेतकऱ्यांबाबत घेतलेला ‘हा’ निर्णय ठाकरे सरकारकडून रद्द

सलाम! मातृनिधनाचं दुःख बाजूला सारून आरोग्यमंत्री कर्तव्यावर रुजू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here