मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
आज मंत्रिमंडळ बैठक सुरु असताना, जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे जयंत पाटील स्वत: बैठकीतून बाहेर चालत आले आणि ब्रीच कँडी रुग्णालयाकडे जाण्यासाठी निघाले. अस्वस्थ वाटू लागल्याने जयंत पाटील रुग्णालयात दाखल झाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“शरद पवारांना बाहेरचे सोडा, घरचे लोक देखील गांभीर्याने घेत नसतील”
सांगलीत आलेल्या महापुरा साठी ‘मराठा बिझनेस असोसिएशन’ द्वारे स्वच्छता मिशन व फिनेल वाटप
आज राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडणार; केशव उपाध्येंकडून ‘हे’ 3 महत्त्वाचे मुद्दे उपस्थित
…यावरून कळतं की, या सरकारला महाराष्ट्राच्या लोकांची किती काळजी आहे; निलेश राणे