भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यात होणार दुसरा टी-20 सामना रद्द करण्यात आला आहे.
आयसीसीनं ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. कृणाल पांड्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे आजचा भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना पुढे ढकलला आहे.
The second #SLvIND T20I has been postponed by a day after Krunal Pandya tested positive for Covid-19.
Details
— ICC (@ICC) July 27, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“ठाकरे सरकारच्या निष्क्रीयतेमुळे अनेकांना जीव गमवावे लागले”
राज्यपालांनी भाजप आमदाराला सोबत घेऊन दाैरा करणं, हे कितपत योग्य?; अमोल मिटकरींचा सवाल
पूरग्रस्तांना अडीच कोटींच्या साहित्याचं वाटप करणार, 2 दिवसात मदत पोहचेल- शरद पवार