युवक बिरादरीच्या अध्यक्षपदी अभिषेकची फेरनिवड; कार्याध्यक्षपदी डॉ. राम चढ्ढा , तर कार्यकारी संचालकपदी पंकज इंगोले यांची निवड

0
348

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : युवक बिरादरीच्या केंद्रीय अध्यक्षपदी अभिनेते अभिषेक बच्चन यांची फेरनिवड करण्यात आली असून कार्याध्यक्ष म्हणून प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. राम चढ्ढा तर कार्यकारी संचालक म्हणून पत्रकार पंकज इंगोले यांची निवड करण्यात आली आहे.

युवक बिरादरीची ४९ वी आमसभा नुकतीच संपन्न झाली. या निवडीबाबत युवक बिरादरीचे संस्थापक पद्मश्री क्रांती शाह यांनी ही घोषणा केली.

ही बातमी पण वाचा : एकनाथ शिंदेंना खरंच अटक होणार?; आदित्य ठाकरेंचा मोठा इशारा

२०२४ हे युवक बिरादरीचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

दरम्यान, राष्ट्रीय कार्यकारिणीचे कार्यकारी संचालक पदाची जबाबदारी पंकज इंगोले यांच्यावर सोपवण्यात आली आहे. पंकज इंगोले गेले २३ वर्षे पत्रकारितेत आहेत. त्यांनी विविध वृत्त वाहिन्यांमध्ये वृत्त निवेदक म्हणून काम केलं आहे. नवोदित पत्रकारांना प्रशिक्षण देणाऱ्या कॅलिडस अ‍ॅकॅडमीचे ते प्रमुख आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

 बुलढाणा खाजगी बस अपघातावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले, दिवसेंदिवस समृद्धी महामार्गावर…

मी बीआरएसची ऑफर माध्यमातून पाहिली, पण…; बीआरएसच्या ऑफरवर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया

समृद्धी महामार्गावरील अपघातावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया; म्हणाले..’समृद्धी महामार्ग शापित आहे, कारण…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here