‘आता फक्त 48 तास’, भाजपाच्या या नेत्याचं ट्विट; चर्चांना उधाण

0
7

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं आहे. या बंडामुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. अशातच काल रात्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीची मागणी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे.

राज्यपालांनी 30 जून रोजी विशेष अधिवेशन बोलावले असून महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. अशातच भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी एक सूचक ट्विट केलं आहे.

हे ही  वाचा : देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंना फोन; मनसेचं एकमेव मत भाजपाच्या पारड्यात

‘आता फक्त ४८ तास’, असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे. त्यामुळे राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी – 

मोठी बातमी! औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मंजूर

“भाजपकडून राज्यघटनेच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत”

उद्या मुंबईत येतोय, बहुमत चाचणीला हजर राहणार; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here