मुंबई : पुण्यातील बालेवाडी रनिंग ट्रॅकवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काही मंत्र्यांच्या गाड्या पार्क केलेल्या आहेत. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
महाराष्ट्र बापाचा माल असल्यासारखा MVA सरकार वापरत आहेत. बालेवाडी स्टेडियम रनिंग ट्रॅकवर पवारांच्या व मंत्र्यांच्या गाड्या पार्क, पवार कुटुंबाला सगळं फुकट पाहिजे मग वाट लागली तरी चालेल पण पवार घुसणारच. दोन कोटीचा ट्रॅक ह्या विषयामुळे वाया गेला, NCP पक्षाने नुकसानाचे पैसे द्यावे., असं ट्विट करत निलेश राणेंनी शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
महाराष्ट्र बापाचा माल असल्यासारखा MVA सरकार वापरत आहेत. बालेवाडी स्टेडियम रनिंग ट्रॅकवर पवारांच्या व मंत्र्यांच्या गाड्या पार्क, पवार कुटुंबाला सगळं फुकट पाहिजे मग वाट लागली तरी चालेल पण पवार घुसणारच. दोन कोटीचा ट्रॅक ह्या विषयामुळे वाया गेला, NCP पक्षाने नुकसानाचे पैसे द्यावे. pic.twitter.com/CjgDuQdw9T
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 27, 2021
महत्वाच्या घडामोडी –
लेकीनंही बापाने केलेल्या कामाची जाण ठेवली पाहिजे; गुलाबराव पाटलांचं रक्षा खडसेंना प्रत्युत्तर
भाजपचे नेतेच ओबीसी आरक्षणाचे मारेकरी, भाजपचं हे ढोंगी राजकारण- अमोल मिटकरी
देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्राला गरज, त्यांचं भविष्य उज्वल, मी स्वत: भेटेन- संजय राऊत
“…तर आपण खऱ्या अर्थाने गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत आहात हे सिद्ध होईल”