अभिनेते महेश मांजरेकरांच्या छगन भुजबळ लूकची जोरदार चर्चा, नेटकरी म्हणतात…

0
287

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : कलर्स मराठी वाहिनीवर ‘बिग बॉस’ मराठीच्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात झाली आहे. या शोचे सूत्रसंचालन अभिनेते महेश मांजरेकर करीत आहेत.

मांजरेकरांनी या शोमध्ये केलेल्या नव्या लूकमूळं सोशल मिडियावर त्यांच्या या लूकची चांगलीच चर्चा रंगली. मांजरेकरांचा हा लूक पाहून अनेक नेटकऱ्यांनी त्यांना सेम टू सेम भुजबळ अशी कमेंट दिली.

दरम्यान, ‘मला वाटलं भुजबळचं आहेत की काय’ असं पहिल्या नेटकऱ्यानं म्हटलं, तर दुसरा नेटकरी म्हणाला.. ‘मला वाटलं छगन भुजबळ इकडे कसे काय?’ अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांकडून महेश मांजरेकर यांना देण्यात आल्या आहेत .

महत्वाच्या घडामोडी –

माझं पुढील लक्ष्य रश्मी वहिनी; किरीट सोमय्यांचा इशारा

“…म्हणून महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं”

“अखेर मनसे-भाजप युतीवर शिक्कामोर्तब; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पहिली युती जाहीर”

“गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का?; माजी मुख्यमंत्री करणार तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here