“भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण”

0
153

मुंबई : भाजपचे नेते गिरीष महाजन यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी ताप आल्यानंतर कोरोणा चाचणी केली असता, मला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच क्वारंटाईन होऊन उपचार घेत होतो. पुढील उपचारासाठी लवकरच मुंबई येथील सेंट जॉर्ज शासकीय रुग्णालयात दाखल होत आहे., असं गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे.

गेल्या 3-4 दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, अशी माझी विनंती आहे. आपणा सर्वांचे प्रेम व आशीर्वाद पाठीशी आहेतच, लवकरच नव्या जोमाने आपल्या सेवेत दाखल होईल !, असंही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

जळगावमध्ये सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती; भाजपला धक्का देत महापालिकेवर शिवसेनेचा भगवा

वर्षभरात देशातील सर्व टोल नाके हटवणार; नितीन गडकरींची मोठी घोषणा

सचिन वाझेंची हत्या होऊ शकते, त्यांना मुंबई पोलिसांपासून दूर ठेवा- रवी राणा

‘या’ युवा गोलंदाजाने केलं धोनीला बोल्ड, दूर उडून पडली दांडी; पहा व्हिडिओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here