ठाकरे सरकार म्हणजे अलीबाबा आणि चाळीस चोर- किरीट सोमय्या

0
353

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : हे सरकार म्हणजे अलीबाबा आणि चाळीस चोर आहे. मी आतापर्यंत 21 मंत्री व नेत्यांचे घोटाळे उघडे पाडले आहेत. यापुढेही अनेक मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार आहे.” असं वक्तव्य भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलं आहे

“ठाकरे सरकारने कोरोना काळात महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेची फसवणूक केली. ठाकरे सरकार हे घोटाळेबाज सरकार आहे. त्यांना ठिकाणावर आणण्याची शक्ती मला दे, अशी प्रार्थना गणराया चरणी केली आहे. असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

दरम्यान, भिवंडी शहरात आरोग्य उत्सव आयोजित केला आहे. या कार्यक्रमात भाजपा नेते किरीट सोमय्या उपस्थित होते. गणेशोत्सव मंडळाच्यावतीने विविध मान्यवर, समाजसेवक, शालेय विद्यार्थी यांचा गौरव करण्यात आला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. ठाकरे सरकार हे घोटाळेबाज सरकार असल्याचे सोमय्या पत्रकार परिषदेत म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसेनेला वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सरकारमधून बाहेर पडावं- रामदास आठवले

मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्याला आता मनसेचाही विरोध

“…तर तो ओबीसींच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार ठरेल”

“कर्णधार विराट कोहलीचा मोठा निर्णय, टी-20 वर्ल्डकप नंतर कर्णधारपद सोडणार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here