“बाॅलिवूडमध्ये कुठल्याही लफडेबाज माणसाचा विषय निघाला तर त्यामध्ये पेंग्विन असणारच”

0
927

मुंबई : संदेसरा घोटाळा प्रकरणात ईडीने अभिनेता दिनो मोरिया याच्यावर मोठी कारवाई केली आहे. ईडीने दिनो मोरियाची 1.4 कोटी कोटींची संपत्ती जप्त केली आहे. तसेच काल बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना अश्लिल चित्रपटाच्या चित्रीकरणावरून अटक करण्यात आली आहे. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

बॉलिवूडमध्ये मर्डर केस, रेप केस, ड्रग्स केस पासून ते बॉलीवूड मध्ये कुठल्याही लफडेबाज माणसापर्यंत विषय निघाला तर पेंग्विन त्यामध्ये असणारच. पेंग्विन बॉलिवूडचा भाड्यावर घेतलेला आणि त्यांची भांडी घासणारा राजकारणी आहे. लाज सोडली आहे ह्या सगळ्यांनी, असं ट्विट करत निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.

महत्वाच्या घडामोडी –

पेगॅससचे खरे बाप देशातच, आधी त्यांना शोधा; सामनातून हल्लाबोल

आता भाजप सत्तेत आहे, त्यामुळे…; फोन टॅपिंग मुद्द्यावरून नवाब मलिकांचा भाजपवर हल्लाबोल

“मास्क घालणार नाही म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी बाबासाहेब पुरंदरेंच्या भेटीत चक्क मास्क लावला”

मुंबई आणि मुंबईकरांना खड्ड्यात घालण्याचे पूर्ण सामर्थ्य शिवसेनेत- अतुल भातखळकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here