“देवेंद्र फडणवीसांचा आपल्यावर असलेला विश्वास पाहून अजित पवारांना हसू अनावर”

0
405

मुंबई : मुंबईत सध्या विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणाने तसेच त्यांनी सांगितलेले किस्से यामुळे सभागृहात हास्यकल्लोळ माजला होता.

विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विनोदी उदाहरण दिले. अजित पवार समोर बसले होते, त्यावेळी ते म्हणाले, समजा दादांनी मला मारलं, तसे ते मला मारणार नाहीत मात्र समजा मारलं तर…. देवेंद्र फडणवीसांचं हे वाक्य पूर्ण होत नाही तोच समोरच्या बाकांवरुन आवाज आला, चंद्रकांतदादा मारतील. त्यावर फडणवीस म्हणाले, दादा तर बिलकूलच मारणार नाहीत, असं फडणवीसांनी आत्मविश्वासानं सांगितलं.

दरम्यान, फडणवीसांच्या या वक्तव्यांवर अजित दादा खळखळून हसत होते. त्यांना हसू अनावर झाले.

महत्वाच्या घडामोडी –

“जयंत पाटील यांच्यानतर त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांना कोरोनाची लागण”

माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, बापालाच जाऊन विचार- चित्रा वाघ

“भाजपच्या ‘या’ खासदाराचे कोरोनामुळे निधन”

सांगलीतील भाजपच्या ‘त्या’ सहा नगरसेवकांना नोटीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here