साहेब तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, महाराष्ट्राच्या हिताचे काहीतरी बोला- निलेश राणे

0
286

मुंबई : आता काय देशात मोगलाई आहे का?, असा प्रश्न करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवारांना महाराष्ट्र सरकार म्हणायचं होत चुकून देशात म्हणाले… हेराफेरी करून पद मिळाल्यावर असं होतं. परवा भाषणात कुठेतरी ‘मी अनेक वेळा आमदार झालो पण जॅकेट घातलं नाही’ म्हणाले, ह्याला चिंन्दी विचार म्हणतात साहेब तुम्ही उपमुख्यमंत्री आहात महाराष्ट्राच्या हिताचे काहीतरी बोला., असं ट्विट करत निलेश राणेंनी अजित पवारांना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी

“कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण”

विनायक राऊत म्हणजे मातोश्रीवरचा चप्पलचोर आणि थापेबाज; निलेश राणेंचा हल्लाबोल

जेवढे आमचे नगरसेवक फोडले त्याच्या पाच पटीने तुमचे फोडणार- निलेश राणे

“अभिनेते राजीव कपूर यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here