Home महाराष्ट्र सांगली जिल्ह्यातील लाॅकडाऊन वाढला; पालकमंत्री जयंत पाटील यांची घोषणा

सांगली जिल्ह्यातील लाॅकडाऊन वाढला; पालकमंत्री जयंत पाटील यांची घोषणा

सांगली : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लाॅकडाऊन वाढवला असल्याची माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.

सांगली जिल्ह्यातील लॉकडाऊनचा आढावा ऑनलाइन बैठकीद्वारे घेतला. जिल्ह्यात 5 मे पासून 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन पाळला गेला यामुळे कोरोना रुग्णसंख्या रेट कमी झाला नसला तरी 30% पर्यंत स्थिर झाला ही समाधानाची बाब आहे. स्थिती सुधारण्यासाठी जिल्ह्यात 17 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे., असं जयंत पाटलांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“देशाचं रूपांतर स्मशानभूमीत करणाऱ्या पंतप्रधान मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस फडणवीसांनी करावं”

पांढऱ्या पायाचं सरकार आलं आणि मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालं; सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल

“अशोक चव्हाणांना राग येतो म्हणून आम्ही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गप्प बसणार नाही”

“कोरोनाच्या संकटकाळात कामासाठी फडणवीस आणि माझ्याइतकं कोणताच नेता फिरला नसेल”