राज्यात ऑपरेशन लोट्स झाल्यास भविष्यात भाजप हा पक्ष उरणार नाही- नाना पटोले

0
318

मुंबई : भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. तरीही हा पक्ष विरोधी पक्षात आहे. ही लोकशाहीची थट्टा आहे. तसेच फासा आम्हीच पलटणार. शिडीशिवाय फासा पलटणार, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. यावर काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली.

देवेंद्र फडणवीस हे माझे मित्र आहेत. पण ते काहीही बोलतात. राज्यात ऑपरेशन लोटस वगैरे काहीही होणार नाही. भविष्यात भाजप हा पक्ष उरणार नाही, असं म्हणत नाना पटोलेंनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांचं बोलणं हीच त्यांची खासियत आहे. राज्यात भाजप सरकार येईल  कारण ते पत्रिका जास्त पाहतात, असा टोलाही यावेळी नाना पटोलेंनी फडणवीसांना लगावला.

महत्वाच्या घडामोडी

घमंड जादा हो तो हस्तियाँ डूब जाती है; संजय राऊतांचं अमित शहांना त्यांच्याच शैलीत प्रत्युत्तर

“शेतकरी, जवान नाही तर मोदी सरकारसाठी केवळ…; राहुल गांधींचा हल्लाबोल

“हम तो मरेंगे सनम, तुमको भी ले मरेंगे! ‘रोझ डे’ ठरला काळजाचा थरकाप उडवणारा”

“देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली याविषयी कुणाच्या मनात दुमत नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here