शरजीलवर कारवाई करायला उशिर का होतोय?; चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला सवाल

0
253

पुणे : हिंदू समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शरजील उस्मानी याच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांनी महाराष्ट्र सरकार शरजीलवर कारवाई कधी करणार? असा सवाल त्यांनी पत्रकार परिषदेत केला

शरजीलवर कारवाई करायला उशिर का होतोय? खुर्ची वाचवण्यासाठी तुम्ही आणखी कोणत्या गोष्टींची तडजोड करणार आहात? यावर तुम्ही टीप्पणी कराल, यांच्याकडे सरकार नाही तर झोप लागत नाही. आमचे अतिशय उत्तम कामे चाचली आहेत. व्यवस्थित सेवा, आंदोलने सुरु आहेत. तुम्ही आम्हाला शिकवू नका, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, दरवेळी सरकार नाही म्हणून झोप येत नाही, असं गुळगुळीत वाक्य म्हणू नका. कारवाई करणार की नाही ते सांगा”, असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

येत्या 15 फेब्रवारीपासून महाविद्यालये सुरू होणार- उदय सामंत

“शिवरायांना अभिवादन करताना योगींना आधी चप्पल काढायला शिकवा”

…तर अजित पवार बारामतीत सुद्धा फिरू शकणार नाहीत; निलेश राणेंचा हल्लाबोल

“भाजप हा बलात्काऱ्यांचा पक्ष आहे असं चित्रा वाघच म्हणाल्या होत्या”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here