“…तर शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय पर्याय नाही”

0
398

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका-टिप्पणी केल्याशिवाय आम्ही वाढूच शकत नाही, अशी कबुली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलीय. ते पुण्यात बोलत होते.

शरद पवार भेटल्यावर मी त्यांना वाकून नमस्कार करणारच, ती आमची संस्कृती आहे. मात्र, आम्हाला पश्चिम महाराष्ट्रात काम वाढवायचं असेल तर शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय पर्याय नाही, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. ते समोर आले की मी त्यांनी वाकून नमस्कार करणारच; ती आमची संस्कृती आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

मुख्यमंत्र्यांचा खोटारडेपणा समोर आलाय, जनता नक्की धडा शिकवेल- चित्रा वाघ

बेलगाम आरोप करणाऱ्या सोमय्यांचे कार्यक्रम काहीही असो पण त्यांचा मुलगा चांगला आहे- किशोरी पेडणेकर

जनतेपेक्षा मद्य महत्त्वाचं आहे का?; चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला सवाल

“माझ्या आयुष्यात कमावलेले सर्व पुण्य धनंजय यांना मिळो”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here