बेलगाम आरोप करणाऱ्या सोमय्यांचे कार्यक्रम काहीही असो पण त्यांचा मुलगा चांगला आहे- किशोरी पेडणेकर

0
360

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या याच्यावर खंडणी उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

नील सोमय्या प्रकरणात पोलीस तपासातूनच सत्य बाहेर येईल. किरीट सोमय्या नेहमी इतरांवर आरोप करत असतात. बेलगाम आरोप करणाऱ्या सोमय्यांचे कार्यक्रम काहीही असो पण त्यांचा मुलगा चांगला आहे, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय.

महत्वाच्या घडामोडी-

जनतेपेक्षा मद्य महत्त्वाचं आहे का?; चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला सवाल

“माझ्या आयुष्यात कमावलेले सर्व पुण्य धनंजय यांना मिळो”

शिवसेना सगळं बटण दाबून करते; नारायण राणेंची सेनेवर टीका

“मोठी बातमी! किरीट सोमय्यांच्या मुलावर खंडणी उकळल्याचा आरोप”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here