बीड : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं. न्यायालयाच्या या निर्णयावर आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाने पुन्हा मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे.
बीडमध्ये आज मराठा आरक्षण संदर्भातील बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊन संपल्यावर 16 मे पासून मोर्चा काढण्यावर एकमत झालं.
बीडमधून पहिला मोर्चा काढला जाणार आहे. उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. हे मोर्चे राज्यभरात काढण्यात येतील, अशी माहिती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिली.
महत्वाच्या घडामोडी –
“मराठा समाजाच्या भवितव्याशी खेळणं आता सरकारनं आता बंद केलं पाहिजे”
“पंतप्रधान मोदींनी छत्रपती संभाजीराजेंना भेटीसाठी वेळ का दिली नाही?”
“आदु… तुझ्या पप्पांनी केंद्र सरकारकडुन तुझ्यासाठी बायकोच मागायची सोडली आहे फक्त”
आसाराम बापूंना ICU मध्ये केलं दाखल; काही दिवसांपूर्वी झाली होती कोरोनाची लागण