राडा आणि धिंगाणा होणारच कारण…; अतुल भातखळकरांची राष्ट्रवादीवर टीका

0
654

मुंबई : जळगावातील पक्षाच्या जिल्हा कार्यालयालात भेटीदरम्यान  कार्यकर्त्यांच्या धिंगाण्यामुळे कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला. यावरुन भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा धिंगाणा, रोहित पवारांनी अर्ध्यावर सोडला कार्यक्रम… राडा आणि धिंगाणा होणारच पक्षात सगळेच टगे भरले, असं ट्विट करत अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

शेतकऱ्यांच्या या मोर्चाला कुणाचाही पाठिंबा नाही- देवेंद्र फडणवीस

“शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त पब्लिस्टिटी स्टंट”

धनंजय मुंडेंवरील बलात्काराच्या आरोपांवर पंकजा मुंडेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया; म्हणाल्या…

“शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी आज सांगली ते कोल्हापूर ट्रॅक्टर मोर्चा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here