मुंबई : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात नवे निर्बंध 22 एप्रिलपासून रात्री आठ वाजल्यापासून ते 1 मेपर्यंत सकाळी 7 वाजेपर्यंत लागू करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्बंधाबाबत विरोधी पक्षनेेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपली मत व्यक्त केलं आहे
तुम्ही हे वाचलात का?
“भाजपच्या भाडोत्री ट्रोलर्सकडून काँग्रेस नेत्यांना ट्रोल करण्याचं काम सुरु”
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलाय, तो मान्य करावाच लागेल. पण राज्यात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर इंजेक्शन, बेडचा अभाव आहे. त्यामुळे त्या सुविधांमध्ये वाढ करून त्या सुधारल्या पाहिजे, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुंबईतील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याआधी देवेंद्र फडणवीस यांनीही अशाच प्रकारचा सल्ला दिला होता.
महत्वाच्या घडामोडी –
“RCB VS RR IPL-2021! राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरने टाॅस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय”
“खोटे उत्सव आणि रिकामी बडबड नकोय, देशाला उपाययोजना हव्यात”
“काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री डाॅ.ए.के.वालिया यांचं कोरोनामुळं निधन”