जेव्हा काँग्रेस पक्ष करेल बंड, तेव्हा…; आठवलेंचा कविता करत ठाकरे सरकारवर निशाणा

0
281

अहमदनगर : काँग्रेसने पाठिंबा काढला की अजितदादा ताबडतोब आमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाहीत असं वक्तव्य रिपाइं अध्यक्ष रामदार आठवले यांनी केलं होतं. आता याच मुद्दयावरुन  रामदास आठवलेंनी त्यांच्या खास कविता करण्याच्या शैलीत ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.

‘जेव्हा काँग्रेस पक्ष करेल बंड, तेव्हा उद्धव ठाकरे सरकार पडेल थंड’, अशी कविता करत रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, ‘लवकरच होणार आहे या सरकारमध्ये बिघाडी आणि जाणार आहे महाविकासआघाडी’ अशीही कविता रामदार आठवले यांनी यावेळी केली आहे

महत्वाच्या घडामोडी-

केंद्रात आणि राज्यात भाजपच येणार, ठाकरे सरकार कोसळणार; नारायण राणेंकडून डेडलाईन जाहीर

“मै बाळासाहेब ठाकरेंका शिवसैनिक हूँ, मी कुणाला घाबरत नाही”

“मै बाळासाहेब ठाकरेंका शिवसैनिक हूँ, मी कुणाला घाबरत नाही”

“राऊतसाहेब बोलले म्हणजे तथ्य असणार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here