रावसाहेब दानवेंमुळेच औरंगाबाद-जळगाव महामार्गाचं काम रखडलं- चंद्रकांत खैरे

0
395

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे काम रावसाहेब दानवे यांच्यामुळे रखडले, असा आरोप शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

‘रावसाहेब दानवे रस्त्याच्या ठेकेदाराला त्रास देत होते, असे मला स्वतः नितीन गडकरी यांनी सांगितते. भाजपाचा खासदारच रस्त्याचा ठेकेदार होता. तरीही रावसाहेब दानवे यांनी त्रास दिला, असं चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत. ते औरंगाबाद जिल्ह्यातील सजापूर-करोडी रस्त्याच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.

मराठवाडा हा शिवसेनेचा गड आहे. इथे भाजपा यशस्वी होऊ शकणार नाही, असंही चंद्रकांत खैरेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“हर्षल पटेलची जबरदस्त हॅट्रिक! आरसीबीचा मुंबई इंडियन्सवर 54 धावांनी दणदणीत विजय”

पश्चिम महाराष्ट्राचं पाणी मराठवाड्याला आणणार; जयंत पाटलांनी सांगितला मास्टर प्लॅन

जेवणाच्या ताटावरून उठवलं, आणखी कशावरून उठवायचं सांगा; संजय राऊतांनी नारायण राणेंना पुन्हा डिवचलं

“2024 मध्येही उद्धव ठाकरेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here