“पुण्यातील कोथरूडमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या गव्याला पकडण्यात अखेर वनविभागाला यश”

0
305

पुणे : कोथरूड येथे वनखात्याच्या लगतच्या महात्मा सोसायटीमध्ये रानटी गव्याचे आगमन झाल्यामुळे तिथे एकच खळबळ उडाली होती. वनविभागाला या गव्यासंदर्भात माहिती देण्यात आली होती.

गव्याचे आगमन झाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यासाठी वनविभागासह अग्निशमन विभागाची कसरत सुरू होती. तर वनविभाग व अग्निशमन विभागाला पोलिस प्रशासन सहकार्य करीत होते. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले असून धूमाकूळ घालणाऱ्या गव्याला पकडण्यात आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“देवेंद्र फडणवीसांसोबत माझं भांडण तरीही मी भाजपसोबतच”

“भारताचा यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती”

महाराष्ट्रात जे काही झालं ते शिवसेनेच्या गद्दारीमुळे झालं- प्रकाश जावडेकर

दिल्लीत सुरू असलेलं आंदोलन देशभर पसरलं पाहिजे- अण्णा हजारे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here