कुछ लोगों को सीख नहीं मिलती, उनसे अपेक्षा क्या करना; देवेंद्र फडणवीसांचा सरकारला टोला

0
257

मुंबई : कुछ लोगों को सीख नहीं मिलती, उनसे अपेक्षा क्या करना, असं म्हणत भाजप नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. भाजपकडून ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त कारभाराची पोलखोल करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते बोलत होते.

कुछ लोगों को सीख नहीं मिलती! किमान कोर्ट जेव्हा आपल्यावर काही टिप्पणी करते, त्यावरुन काहीतरी बोध घ्यायला हवा. पण काही लोक असेच असतात, ते बोध घेत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, असं ट्विट करत देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

ठाकरे सरकारला ‘चुल्लू भर पानी में डूब मरना चाहिए’; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

राष्ट्रवादीने एक चांगला लोकप्रतिनिधी, तसेच मी निकटचा सहकारी गमावला-अजित पवार

“भाजपला मराठवाड्याच्या मातीत असं गाडा की, पुन्हा ते निवडणूकच विसरले पाहिजेत”

पंढरपूर तालुक्याचे कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले; भारत भालकेंच्या निधनानंतर शरद पवारांनी अर्पण केली श्रद्धांजली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here