ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी, आता जमत नाही म्हणा आणि सोडून द्या- चंद्रकांत पाटील

0
218

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ते टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.

ठाकरे सरकार हे पूर्णपणे अपयशी, गोंधळलेलं आणि दिशा नसलेलं सरकार आहे. वर्षभर तुम्ही कसं काम करता, ते जनतेनं पाहिलं. आता जमत नाही म्हणा आणि सोडून द्या, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, सरकारमध्ये एकजिनसीपणा नाही. प्रत्येक जण आपापलं डिपार्टमेंट सांभाळतो. मुख्यमंत्र्यांकडे व्हिजन असावं लागतं. त्यांनी सर्वांना खेचून न्यायचं असतं. मात्र ही उद्धव ठाकरेंची तयारी नाही, असं म्हणत चंद्रकात पाटलांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

वेश्या व्यवसायातील महिलांसाठी महाविकास आघाडी सरकारने केली ‘ही’ मोठी घोषणा

ईडीचा गैरवापर करून दबाव आणाल तर याद राखा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा

विराट कोहली वनडे क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ठ खेळाडू; ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचकडून काैतुक

शरद पवारांची वृत्ती पाठीत खंजीर खुपसण्याची- अतुल भातखळकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here