“काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तरूण गोगाई यांचं निधन”

0
166

गुवाहाटी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच आसामचे माजी मुख्यमंत्री तरूण गोगाई यांचं निधन झालं आहे. ते 86 वर्षांचे होते.

तरूण गोगाई यांची प्रकृती गंभीर होती. त्यांच्यावर गुवाहाटीतील रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनानंतर काँग्रेसने दु:ख व्यक्त केलं.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच आसामचे माजी मुख्यमंत्री तरूण गोगाई यांच्या निधनाने जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारा लोकनेता देशाने गमावला आहे. काँग्रेस पक्ष त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे, असं म्हणत काँग्रेसने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

सरनाईक, वायकर हा तर मुखवटा, खरा कलाकार कलानगरमध्ये; ईडी कारवाईवरुन नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

प्रताप सरनाईक काही साधुसंत नाही; सरनाईकांच्या घरावर ईडीच्या छापेमारीनंतर राणेंचा निशाणा

आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही, नोटीसा कसल्या पाठवता, घरी या- संजय राऊत

“शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर ईडीचे छापे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here