“विधान परिषदेची निवडणूक महाविकास आघाडी लढवणार”

0
173

मुंबई : शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र लढून या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिले आहेत. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित केली होती. यात ते बोलत होते.

महाविकास आघाडीतल्या 3 पक्षातील उत्तम संवाद आणि चांगला समन्वय यातून यात यश मिळण्यासाठी प्रयत्नांची परकाष्ठा करण्याचे आदेश शरद पवार यांनी मंत्र्यांना दिल्याचं समजतं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राणीसाहेबांनी नेहमीच आम्हाला साथ दिली; उदयनराजेंकडून पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या खास शैलीत शुभेच्छा

“आमचा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा, हात लावाल तर राख व्हाल”

24 तारखेला ऊर्जामंत्री नितीन राऊतांचा 21 फुटांचा पुतळा जाळणार”

एकनाथ खडसे यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह; रूग्णालयातून दिला डिस्चार्ज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here