“मिरजेत तरूणाच्या डोक्यात दगड घालून निर्घूण खून”

0
263

मिरज : मिरज शहरातील एका 35 वर्षीय तरूणाच्या डोक्यात दगड घालून व गळा चिरून खून करण्यात आला. गोविंदा मुत्ती असं मृत व्यक्तीचं नाव असून खून करून हल्लेखोर पसार झाले आहेत. दरम्यान, पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मिरजेतील समता नगरमधील ही घटना आहे. मृत तरूण हा त्याच्या आईसोबत या परिसरात वास्तव्यास आहे. रात्री अंधाराचा फायदा घेत मध्यरात्री हल्लेखोरांनी गोविंदाचा निर्घृणपणे खून केला. धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरून डोक्यात दगड घालून गोविंदाचा खून करण्यात आला. मात्र खुनाचे कारण समजू शकले नाही.

महत्वाच्या घडामोडी-

“ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन”

“चंद्रकांत पाटील शब्दाचे पक्के आहेत, त्यांनी खरंच हिमालयात जायला हवं”

संभाजीराजेंच्या विनंतीला मुख्यमंत्र्यांकडून मान्य; तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याच्या संवर्धनासाठी 50 लाख रुपये जाहीर

लाज नावाची गोष्ट शिल्लक राहिलीये का पाहा; निलेश राणेंची अजित पवारांवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here