“उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना पाॅझिटिव्ह”

0
137

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे.

माझी कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डाॅक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेससह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन, अशी माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

तुमच्या धमक्यांना आम्ही फाट्यावर मारतो; निलेश राणेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

बेन स्टोक्स-संजू सॅमसनची मॅच विनिंग पार्टनरशिप; राजस्थानचा मुंबईवर एकतर्फी विजय

मराठा, ओबीसी, धनगर समाज सर्वांना न्याय देईन, मुख्यमंत्री म्हणून वचन- उद्धव ठाकरे

ऋतुराज गायकवाड-अंबाती रायडूची शानदार फलंदाजी; चेन्नईचा राॅयल चैलेंजर्स बेंगलोरवर 8 विकेट्सनी विजय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here