जिम सुरू करा; सुप्रिया सुळेंची मागणी

0
163

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील जिम उघडण्याची मागणी केली आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे रामदास इंगळे या खेळाडूने पत्राद्वारे जिम उघडण्याची मागणी केली आहे. तेच पत्र ट्विटरवर शेअर करत सुप्रिया सुळे यांनी जिम उघडण्याची मागणी केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिम बंद करण्यात आल्या आहेत. पण आता अनलॉकची प्रक्रिया सुरु असल्याने जीम पुन्हा सुरु करणे आवश्यक आहे. राज्यातील अनेक जिम चालकांनी यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे, असं सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

…पण नियती कोणालाही सोडत नाही; न्यायालयाच्या निकालानंतर निलेश राणेंचं ट्विट

महाराष्ट्र सरकारला आत्मचिंतनाची गरज; न्यायालयाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरुन नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा; म्हणाले…

…पण सुशांतच्या केसमध्ये अन्य कोणी पोलिसांचे हात बांधले होते का?; आशिष शेलारांचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here