राज साहेब अखेरचा जय महाराष्ट्र; मनसे शहराध्यक्षांची मन सुन्न करणारी सुसाईड नोट

0
175

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मनसे शहराध्यक्ष सुनिल ईरावार यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच आत्महत्या करताना त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना सुसाईड नोट लिहिली आहे.

राज साहेब अखेरचा जय महाराष्ट्र. मला माफ करा. पैसा आणि जात या दोनच गोष्टींवर राजकारण चालतं, या दोन्ही गोष्टी माझ्याकडे नाहीयेत असं सुनिल ईरावार यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, राजकारण करण्याऐवढी माझी आर्थिक परिस्थिती राहिलेली नाही. म्हणून यापुढचं जीवन मी माझ्या मनानं संपविण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या आत्महत्येमुळे कुणालाही त्रास देऊ नका, असंही सुनिल ईरावार यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण”

कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ; पाण्याची पातळी 28 फुटांवर

…आणि आपल्या देशात आत्मविश्वास निर्माण केला जातोय; संजय राऊतांचा पंतप्रधानांना टोला

“पार्थ पवारांची नाराजी दूर करण्यासाठी कुटुंबियांचे प्रयत्न; बारामतीत बैठक”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here