दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

0
184

दुबई : आजचा आयपीएलचा सामना राॅयल चैलेंजर्स बेंगलोर विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्वाचा आहे. कारण आजचा सामना जो संघ जिंकेल तो प्लेआॅफमध्ये आपले स्थान पक्कं करणार आहे.

महत्वाच्या घडामोडी-

ऋतुराज गायकवाड युवा विराट कोहलीसारखा वाटतो; दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ स्टार खेळाडूचं मत

डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत सहभागी होणं अनेकांना पडलं महागात; सहभागी झालेल्या तब्बल 30 हजार जणांना कोरोनाचा धोका

“माणुसकीचा फ्रीज, कोणीही उपाशी पोटी झोपू नये यासाठी मनसेचा नवा उपक्रम”

एमआयएमच्या ‘त्या’ 2 आमदारांना अटक करा- अतुल भातखळकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here