मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला आजपासून सुरुवात झाली असून त्याआधीच सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे.
सभागृहाच्या बाहेर एकीकडे काँग्रेस आमदार मोदी सरकारविरोधी घोषणा देत असताना दुसरीकडे भाजप नेते राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणा देत होते.
दरम्यान, काँग्रेस नेत्यांकडून इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली काढण्यात आली होती. रॅली विधानभवनाजवळ पोहोचताच काँग्रेसचे आणि भाजपचे आमदार आमने-सामने आले.
महत्वाच्या घडामोडी –
नाना पटोलेंचं आंदोलन हे राज्य सरकारच्या विरोधात; देवेंद्र फडणवीसांचा टोला
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”
“हिंमत असेल तर महाविकास आघाडीवर अविश्वास ठराव आणून दाखवा”
मराठा आरक्षण टिकवण्यासाठी आवश्यक ते सर्व करु- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे