अजित दादांची तब्येत अतिशय व्यवस्थित आहे, कार्यकर्त्यांनी चिंता करु नये- राजेश टोपे

0
188

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर अजित पवारांच्या तब्येतीविषयी कार्यकर्ते चिंता व्यक्त करु लागले आहेत. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यभरातल्या कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांच्या तब्येतीविषयी विचारपूस करणारे फोन, मेसेज सुरु झाले आहेत. पण मी त्यांना सांगू इच्छितो की, त्यांनी अजिबात काळजी करु नये. दादांची तब्येत अतिशय व्यवस्थित आहे. त्यांना सध्या कोणत्याही प्रकारचा त्रास नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

महाविकास आघाडीचं सरकार पाडून दाखवावंच; अशोक चव्हाणांचं विरोधकांना आव्हान

“नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांनी निष्ठेच्या गप्पा माराव्या?”

संजय राऊत हे विदूषक असून चेष्टेचा विषय झाले आहेत; नारायण राणेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल

…तर आमचाही तोल जाईल आणि मातोश्रीच्या आतल्या गोष्टी बाहेर काढेन- नारायण राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here