मुंबई : टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज युसूफ पठाण याने आज निवृत्ती जाहीर केली. कसोटी, टी-20 आणि वनडे अशा क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्त होत असल्याची माहिती त्याने ट्विटरच्या माध्यमातून दिली.
मी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारत आहे. माझे कुटुंबीय, मित्रमंडळी, चाहते, संघ, प्रशिक्षक आणि माझे देशवासी या साऱ्यांचे मी आभार मानतो. त्यांनी सातत्याने दिलेल्या पाठिंब्यासाठी आणि प्रेमासाठी मी त्यांचा नेहमी ऋणी राहिन”, असं ट्वीट युसूफ पठाणने केलं. त्याचसोबत #Retirement (निवृत्ती) हा हॅशटॅगही दिला.
I thank my family, friends, fans, teams, coaches and the whole country wholeheartedly for all the support and love. #retirement pic.twitter.com/usOzxer9CE
— Yusuf Pathan (@iamyusufpathan) February 26, 2021
महत्वाच्या घडामोडी –
अरुण राठोडला आम्ही ओळखत नाही; पूजाच्या आईचा ‘मोठा’ खुलासा
मुख्यमंत्री साहेब, नक्षलवादी होण्याची परवानगी द्या; शेतकऱ्याचं मन हेलावून टाकणारं पत्र
“भारताचा स्टार गोलंदाज आर विनय कुमारची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती”
या सरकारचं कामकाज म्हणजे अजब सरकार की गजब कहाणी- सुधीर मुनगंटीवार