“पंकजा मुंडे भाजप सोडणार नाहीत”

0
173

औरंगाबाद : एकनाथ खडसेंप्रमाणे, आता पंकजा मुंडे या शिवसेनेत आल्या पाहिजेत. म्हणजे राजकारणात मजा येईल, असं वक्तव्य शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केलं होतं. यावर शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंकजा मुंडे भाजप सोडणार नाहीत, असं म्हणत विनायक मेटे यांनी गुलाबराव पाटील यांच्या वक्त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे या त्यांच्या प्रदेश अध्यक्षांना कितीही वाईट बोलल्या, धिक्कार केला, काहीही बोलल्या, त्यांच्या कार्यक्रमाला नाही गेल्या, वाईट कमेंट केल्या, तरी हे सगळं फक्त भाजप सहन करतो. त्यामुळे पंकजा मुंडे भाजप सोडून जातील असं मला वाटत नाही, असं विनायक मेटे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण”

क्विंटन डीकाॅक-ईशान किशनची नाबाद मॅच विनिंग पार्टनरशिप; चेन्नईचा दारूण पराभव

ट्रेंट बोल्टची घातक गोलंदाजी; मुंबईने चेन्नईला 114 धावांत रोखलं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला; जाहीर केलेल्या पॅकेजवरून फडणवीसांची राज्य सरकारवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here