इयाॅन माॅर्गन-दिनेश कार्तिकची फटकेबाजी; कोलकाताचे हैदराबादसमोर 164 धावांचे लक्ष्य

0
178

दुबई : आजच्या आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात कोलकाताने हैदराबादसमोर विजयासाठी 164 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे.

कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमावत 163 धावा केल्या. कोलकाताकडून शुभमन गिलने सर्वाधिक 37 चेंडूत 36 धावा, कर्णधार इयाॅन माॅर्गनने 23 चेंडूत 34 धावा, तर दिनेश कार्तिकने 14 चेंडूत 29 धावा केल्या. हैदराबादकडून टी.नटराजनने 2, तर बसिल थम्पी, विजय शंकर व राशिद खानने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचं वर्तन त्या पदाला न शोभणारं- राजू शेट्टी

आपले पद टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे काँग्रेसपुढे हतबल झालेले दिसतात- चंद्रकांत पाटील

शरद पवारांना ‘या’ वयात बांधावर उतरायला लागत आहे, हेच…; गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका

नुकसान भरपाई देण्यासाठी घरात बसून चालत नाही, त्यासाठी बांधावर जावं लागतं; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here