नुकसान भरपाई देण्यासाठी घरात बसून चालत नाही, त्यासाठी बांधावर जावं लागतं; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

0
189

सांगली : जोरदार पावसामुळे अतिवृष्टीचा फटका बसलेल्या सोलापूर जिल्ह्याचा दौरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहेत. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नुकसान भरपाई देण्यासाठी घरात बसून चालत नाही, त्यासाठी बांधावर जावं लागतं, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. तसेच आम्ही मागे लागून गोळ्या झाडल्यानंतर मुख्यमंत्री अखेर घरातून बाहेर पडणार आहेत., असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला आजवर लाभलेल्या मुख्यमंत्र्यांपैकी सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री- नारायण राणे

‘जनता चिंब भिजली, दिल्ली मात्र थिजली’; शरद पवारांच्या त्या सभेवरून राष्ट्रवादीने भाजपला डिवचलं

…आणि शिवसेना बॉलिवूड वाल्यांचे केस मोजत बसली आहे; निलेश राणेंची शिवसेनेवर टीका

मला खात्री आहे की एकनाथ खडसे भाजप सोडून जाणार नाहीत- पंकजा मुंडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here