‘या’ कारणासाठी विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल रूग्णालयात दाखल

0
180

दुबई : किंग्स इलेव्हन पंजाबचा धमाकेदार सलामीवीर व वेस्ट इंडिजचा स्टार खेळाडू तसेच युनिव्हर्सल बाॅस या नावाने फेमस असणारा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल सध्या हाॅस्पिटलमध्ये आहे. ख्रिस गेलला अन्नातून विषबाधा झाली होती. इन्टाग्रामवर फोटो शेअर करत ख्रिस गेलनेच याबाबतची माहिती दिली आहे.

मी कधीच लढल्याशिवाय माघार घेणार नाही. मी यूनिव्हर्सल बॉस आहे आणि हे सत्य कधीच बदलणार नाही. तुम्ही माझ्याकडून नक्कीच शिकू शकता. मात्र ज्या गोष्टी मी करतो त्या सर्वच तुम्ही फॉलो करु नका. पण माझी शैली विसरू नका आणि भडकणे देखील. आपल्या सर्व समस्यांबद्दल धन्यवाद, खूप कौतुक (मी खरोखर एका फोन कॉलवर होतो) . असं ख्रिस गेलनं इन्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

महत्वाच्या घडामोडी-

“सत्ता लोकांना भ्रष्ट करत नाही, तर….”

राॅयल चैलेंजर्स बेंगलोरची गाडी सुसाट; कोलकाता नाईट रायडर्सवर 82 धावांनी मात

शिवसेनेच्या ‘या’ नेत्याला कोरोनाची लागण

ए.बी. डिव्हीलियर्स व विराट कोहलीची शानदार फलंदाजी; राॅयल चैलेंजर्सचे कोलकाताला 195 धावांचे लक्ष्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here