Home देश पंजाबमध्ये भाजपला मोठा धक्का; 7 पैकी 6 जागा काँग्रेसच्या खिशात

पंजाबमध्ये भाजपला मोठा धक्का; 7 पैकी 6 जागा काँग्रेसच्या खिशात

दिल्ली : पंजाबमध्ये भाजपला धक्का बसला असून स्थानिक संस्था निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय मिळवला आहे. मतमोजणी अद्यापही सुरु असून आतापर्यंत सातपैकी 6 महापालिकांमध्ये काँग्रेसने विजय मिळवला आहे.

मोगा, होशियारपूर, कपूरथला, अबोहर, पठाणकोट आणि बठिंडा महापालिकांमध्ये काँग्रेसचा विजय झाला आहे. बठिंडा पालिकेत तब्बल 53 वर्षांनी काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळाली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

‘लिव्ह इन’ म्हणजे शरीरसंबंधांचा परवाना नाही; चित्रा वाघ अबु आझमींवर कडाडल्या

‘भाजप बोलेल का यावर थोडं?’; रोहित पवारांचा भाजपला सवाल

Twitter मध्ये आलं Voice DM फिचर; जाणून घ्या काय आहे हे फिचर

शिवजयंती साजरी होणारच! शिवसेना भवनसमोर मराठा क्रांती मोर्चाकडून बॅनरबाजी