तेवातिया-रियानची धमाकेदार फलंदाजी; हैदराबादचा 5 विकेट्सनी पराभव

0
194

दुबई : सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स याच्यांमध्ये झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा हैदराबादवर 5 विकेट्सनी विजय झाला आहे.

सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला 159 धावांचे आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाटलाग करताना राजस्थान रॉयल्सकडून राहुल तेवातिया सर्वाधीक 43 धावा केल्या. रियान पराग याने 42 धावा ठोकल्या. हैदराबादकडून खलील एहमद आणि राशीद खान यांनी प्रत्येकी 2 बळी घेतल्या.

हैदराबादने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 158 धावा केल्या. हैदराबादकडून मनिष पांडेने सर्वाधिक 54 धावा केल्या.. पांडेनंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 48 धावांची खेळी केली. राजस्थानकडून जोफ्रा आर्चर, कार्तिक त्यागी आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी 1 बळी घेतल्या.

महत्वाच्या घडामोडी-

…पण एकनाथ खडसे पक्षांतर करतील हे सत्य आहे; गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य

हिंमत असेल तर स्वबळावर लढून दाखवा; चंद्रकांत पाटलांचं राष्ट्रवादीला खुलं आव्हान

आरेतील कारशेड प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; म्हणाले…

घराबाहेर पडा आणि लोक कसं जगतात ते पहा; नवनीत राणांची मख्यमंत्र्यांना विनंती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here