मोठ्या माणसांवर टीका केल्याशिवाय काहींना प्रसिद्धीच मिळत नाही- चंद्रकांत पाटील

0
177

पुणे : मोठ्या माणसांवर टीका केल्याशिवाय काही माणसांना प्रसिद्धीच मिळत नाही, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांच्यावर टीका केली आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी ते बोलत होते.

मोठ्या माणसांवर टीका केल्याशिवाय काही माणसांना प्रसिद्धीच मिळत नाही. अशा माणसांना माध्यमांनी सांगण्याची गरज आहे. रोहित पवार हे नेहमी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मोठ्या नेत्यांवर टीका करत असतात, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“राॅयल चैलेंजर्स बेंगलोरचा चेन्नई सुपर किंग्सवर धमाकेदार विजय”

“मंदिर बंद उघडे बार, उद्धवा अजब तुझे सरकार”

शेवटच्या षटकात बाजी पलटली! कोलकाता नाईट रायडर्सचा पंजाबवर रोमहर्षक विजय

शुभमन गिल व दिनेश कार्तिक यांची शानदार अर्धशतके; कोलकाताचे पंजाबसमोर 165 धावांचे लक्ष्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here