पुणे : सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांवर बलात्कारासारखे गंभीर आरोप सातत्याने होतं आहे. अशातच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मेहबूब शेख यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला होता. कालांतराने हे प्रकरण शांत होत असतानाच आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यासह पीडित तरुणीने राज्य सरकार आणि गृहखात्याला इशारा दिला आहे.
मला न्याय मिळाला नाही तर 5 दिवसांच्या आत आत्महत्या करणार असल्याचा इशारा पीडित तरुणीने दिला आहे. इतकच नाही तर माझ्या आत्महत्येला मेहबूब शेख जबाबदार असतील, असं पीडित तरुणीने म्हटलंय.
दरम्यान, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई आणि पीडित तरुणीने पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी संबंधित तरुणीने राज्य सरकार आणि गृहखात्याला इशारा दिला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
खासदार नवनीत राणा यांना धमकीचं पत्र; धमकी शिवसेनेच्या कथित लेटरहेडवर
ब्रिटीशांना लाजवेल असा राज्य सरकारचा कारभार- प्रविण दरेकर
शिवेंद्रराजे राष्ट्रवादीत प्रवेश करणार?; ‘या’ मोठ्या नेत्याकडून जाहीर ऑफर
“ठाकरे सरकार महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना पाठबळ देत आहे”