डेव्हिड वाॅर्नर आणि जाॅनी बेअरस्टाेची नाबाद शतकी भागीदारी

0
167

दुबई : आजचा आयपीएलचा सामना सनरायर्झर्स हैदराबाद विरूद्ध किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात खेळला जात आहे.

हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वाॅर्नरने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादचे दोन्ही सलामीवीरांनी धमाकेदार सुरूवात केली आहे. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 11 षटकात 120 धावांची भागीदारी केली आहे. डेव्हिड वाॅर्नरने 30 चेंडूत 41 धावा केल्या. तर जाॅनी बेअरस्टाेने 36 चेंडूत 72 धावा केल्या.

महत्वाच्या घडामोडी-

“जर उदयनराजे बिनडोक ठरत असतील तर आज निम्मा देश बिनडोक ठरेल”

“ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं निधन”

एक राजा तर बिनडोक तर दुसऱ्यांचा आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर- प्रकाश आंबेडकर

ह्या स्टार कॅम्पेनर्स ना महाराष्ट्रात कुत्र भीक घालत नाही आणि…; स्टार प्रचारकांच्या यादीवरून निलेश राणेंची शिवसेनेवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here